मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांचे ह्रदयस्पशि/संवेदनशील मनोगत
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई :- स्व संदीप हा कॅमेरामन म्हणून उत्तम होताच पण सोबतच "माणूस" म्हणून देखील सर्वोत्तम होता...!!!
2016 साली नगरपालिका निवडणूक निमित्ताने महाराष्ट्र दौरा करण्याचा योग आला. यावेळी गडहिंग्लज नगरपालिका show संपवून मी निघालो आणि माझी तब्बेत अचानक बिघडली...प्रचंड ताप, सर्दी, खोकला सुरू झाला...आणि अशक्तपणा आला... यावेळी स्व संदीप ने तातडीने मला ORS आणून दिले..औषधे आणली आणि रात्री उशिरापर्यंत माझी काळजी घेतली...!!
मी पूर्ण वेळ वैद्यकीय सेवेत आल्यानंतर स्व संदीपने अनेक वेळा गरजू रुग्णांसाठी मला फोन केले, मी ही माझ्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला..!!
असा संवेदनशील माणूस आत्महत्या कशी करू शकतो??? खरं तर या प्रश्नान गेली 3 दिवस अस्वस्थ झालोय..
आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही...आपल्या आजूबाजूला असे अनेक संदीप असतील, जे आतून मानसिक दृष्ट्या खचले असतील.... त्यांना बोलत करायला हवं... संवाद साधायला हवा....
संदीप, मित्रा भावपूर्ण श्रद्धांजली...!!!
महाराष्टाचे लाडके व गरीबांचे कैवारी मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दोन चार दिवसापुर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्यावर मुंबईतील सर जे. जे. इस्पितळात उपचार सुरू असताना रुग्णालयात जाऊन रमेश केरे यांची भेट घेताना असा सल्ला दिला होता की "परमेश्वराने दिलेल्या जीवनाकडे आपण सकारात्मक दृष्टीने पहाणे आवश्यक असून जीवनातील संघर्ष कोणालाही चुकलेला नाही आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्यांचे जीवन सफल होते. परमेश्वर देखील संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्यामुळे पुन्हा आपण अशा प्रकारचे कृत्य करू नये".
पत्रकार श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव मागील चार पाच वर्षापासून घेत आहेत मुंबईतील अंधेरी– पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये!! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल“आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी“जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-1114204/) हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी शासकिय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या सात आठ महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक(अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी सुशिक्शित साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी. या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा:- व्हाटसअप नंबर9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.