shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कोमल रहिवाशी सोसायटी मधील वयस्कर व्यकतीची विकृती


*वयस्कर व्यकतींनी आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी जबाबदारीने वागणे अत्यावश्यक - पत्रकार जगदीश काशिकर यांचे आवाहन !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:- मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील कोमल रहिवाशी सोसायटीची व आपली समस्या मांडण्यासाठी पत्रकार जगदीश काशिकर सतत चार- पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्र/पोर्टल/ऐप व सोशल मीडियाची मदत घेऊन जनतेच्या माहिती साठी फेसबुक वर "जेकेके विकली न्युज बुलेटिन व "कोमल रहिवाशी सोसायटी" फेसबुक पेज/ग्रूप सामान्य जनतेसाठी कायदेशीर कारवाई व मदती साठी बनविला आहे तरी सर्वांनी तो बघायला पाहिजे हा प्रेमळ आग्रह असुन खालिल लिंकवर क्लिक करून त्या फेसबुक पेज/ग्रूप मध्ये सामील होण्यासाठी आवाहन व नम्र विनंती करत आहेत.

https://www.facebook.com/groups/485736278978687/

आज कोमल रहिवाशीचा तिढा/तंटा/वाद पुर्णपणे सुटलेला नसताना कोमल रहिवाशी सोसायटी चे आजि/माजि वयस्कर कमिटी सदस्य व गिरगाव (चर्निरोड) मधील एक विकृत सदस्य आपल्या हेकेखोर व आंतकि स्वभावामुळे सोसायटी मध्ये व आपल्या कुटुंबासाठी तणाव निर्माण करत आहेत.

सहा मजली कोमल रहिवाशी सोसायटी मध्ये लिफ्ट ची सुविधा असताना चोथ्या मजल्यावर रहाणारे रहिवाशी सदस्य लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करतात व हा वापर करताना जिन्यावर ईतर मजल्यावरील/पायर्या वरिल/दोन सदनिका मधील परिसरातील योग्य/पुरेशी जागा असतानासुद्धा कचरयाचा भरलेला किंवा रिकामा डब्बा/छोटा पिंप व चप्पला ईतर रहिवाश्यांच्या जाणून बुजून तुडवून/पाडुन जातात. एखाद्या वेळेस चुकून रिकामे पिंप पडल्यास ते ऊचलन्यास तयार नाहीत व जिन्यावर/दोन सदनिका मधील रिकाम्या जागेत कोणी काही वस्तू ठेऊ नये हा त्यांचा अट्टहास आहे कारण जिन्यावरून चठ ऊतार करून चालते फिरते श्री जगदिश सटानेकर यांना डॉक्टर च्या सल्या नुसार ईतर रहिवाशी यांची नाराजी ओढवुन व्यायाम करायचा आहे व आपल्या वागण्यात कोणताही ईतर रहिवाशी यांना त्रास होऊ नये म्हणुन आपल्या वागण्यात कायद्यावर बोट ठेऊन कोणत्याही रहिवाशी यांच्या सल्ला नुसार/विनंती नुसार कोणताही बदल करायचा नाही.

अश्या परिस्थितीत एखाद्या रहिवाश्याचा  या सदस्याच्या बरोबर शाब्दिक वाद न होता त्यांना  
मारहाण होऊन काही विपरीत घडले तर या प्रकाराला जबाबदार कोण राहणार ? हे गंभीर प्रकरण सोडविण्यासाठी आपले पोलीस प्रशासन कायदेशिर मदत करू शकते का याचा गंभीर पणे विचार करून हा तिढा आता नवीन सोसायटी कमिटी किंवा त्यांचे कुटुंब सोडवु शकते का ? 

                 जगदिश काशिकर

पत्रकार जगदिश काशिकर यांची समस्या व कोमल रहिवाशी सोसायटीची परिस्थितीची/समस्येची जाणीव जगदिश काशिकर यांनी वेळोवेळी गेल्या चार-पाच वर्षापासून मा. मुख्यमंत्री, ऊप मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर व इतरांना देऊन सुद्धा आज पुर्णपणे सुटलेली नाही याचा गंभीर पणे विचार होऊन येणारया दिवसात हा तिढा सुटनार किंवा आणखी  गंभीर होणार ह्याकडे वाचकांनी लक्ष ठेऊन इतरांना जागरूक करायचे भान कोणी हि विसरू नये हि अपेक्षा...
close