shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना शिर्डीच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने सभासदांना मिठाईवाटप

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी मान्यता प्राप्त एकमेव संघटना श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना शिर्डी मा.ना.श्री राधाकृष्ण विखे (महसूलमंत्री) मा.खा.डॉ सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शानाखाली ही संघटना कार्यालत आहे संघटनेच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने सर्व सभासदांना मिठाई वांटप करण्यात आली. राजेंद्र गोंदकर, जिल्हा अध्यक्ष भाजप, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, अध्यक्ष राहाता तालुका भाजप, बाबासाहेब डांगे सरपंच कनकुरी, विजयराव जगताप  उपनगराध्यक्ष शिर्डी, शिवाजीराजे गोंदकर मा नगराध्यक्ष शिर्डी, सुजितदादा गोंदकर मा उपनगराध्यक्ष शिर्डी यांच्या शुभहस्ते वांटप करण्यात आले. 


यावेळी साईबाबा संस्थानचे सभासद बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष मा श्री राजेंद्रजी जगताप पा यांनी मान्यवराचे व सभासदांचे आभार मानले,यावेळी सुदाम नाना कोते,भानुदास कोते, बापूसाहेब कोते,रायभान डांगे,अर्जन कोते,भाऊसाहेब दिघे,राजेंद्र बोंठे,दतु गव्हाळे,दिगबर जगताप,संदीप जगताप, मधुकर कुलकर्णी, सुनिल लोंढे,भास्कर सापते,सुनिल शिंदे आदि उपस्थित होते.
close