shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

विश्वजीत चौगुले या लहान बालकाने बालाजी देवस्थानचे तीन हजार पायऱ्या पायी चालत सर केल्याने राजवर्धन पाटील यांनी भेट घेऊन केले कौतुक .

विश्वजीत चौगुले या लहान बालकाने  बालाजी देवस्थानचे तीन हजार पायऱ्या पायी चालत सर केल्याने राजवर्धन पाटील यांनी भेट घेऊन केले कौतुक .
*इंदापूर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख , युवक नेते राजवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील सचिन चौगुले घरी भेट देऊन चिरंजीव विश्वजीत सचिन चौगुले यांचे कौतुक केले. विश्वजीत याने बालाजी देवस्थानचे तीन हजार पायऱ्या पायी चालत सर केल्याने, कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
 यावेळी सचिन चौगुले यांच्या मातोश्री प्रमिला व वडील महादेव चौगुले यांनी राजवर्धन पाटील यांचे आभार मानले. 
यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरचे अध्यक्ष मच्छिंद्र किरकत, सुनीता पवार, सचिन चौगुले, सुनिता चौगुले, मनोज चौगुले, सामजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार, संतोष पवार सर, बाबा पवार, अनिल धोत्रे, सुभाबाई चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
close