shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इंदापुर येथील श्री आर के शहा विद्यालयात विद्यार्थ्यांनामॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्याच्या वतीने फराळ व मिठाई वाटप .

इंदापुर येथील श्री आर के शहा विद्यालयात विद्यार्थ्यांना मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्याच्या वतीने फराळ व मिठाई वाटप .
इंदापूर प्रतिनिधी:इंदापुर येथील श्री आर के शहा विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या भटक्या व गरीब विद्यार्थ्यांची दिवाळी गोड  व्हावी या भावनेतून इंदापुर येथील मॉर्निंग वॉक ग्रुप चे सदस्य माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, भारत कानगुडे , रघुनाथ राऊत, नाना राऊत, प्रकाश शिंदे, बनकर सर, हेमाडे सर, पवन घुमान, बिभिशण पवार यांचे वतीने फराळ व मिठाई वाटप करण्यात आली. 
याप्रसंगी भारत कानगुडे यांनी सर्वाना दिवाळी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष ॲड गिरिश शहा यांनी सर्वांचे स्वागत केले.  विद्यालयातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी कार्यकम यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले.
close