shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भोकर येथे भगवान विश्वकर्मा व संत रोहीदास महाराज जयंती साजरी


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील भोकर येथे भगवान विश्वकर्मा जयंती व संत रोहीदास महाराज जयंती निमीत्ताने मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

भोकर ग्रामपंचायत कार्यालय येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती प्रसंगी सरपंच पती प्रताप पटारे, उपसरपंच सागर आहेर, असंघटीत कामगारांचे नेते गणेश छल्लारे, मार्गदर्शक रामदास शिंदे, गणेश कांबळे, सतीष पवार, भाजपाचे तालुका संघटक सतीष शेळके, ग्रामपंचायत सदस्य संदिप गांधले, राहुल अभंग, निखील कांबळे, मारूती आहेर, रावसाहेब लोखंडे, ज्ञानदेव चव्हाण, बबन आहेर, ठोमस ओहोळ आदींच्या उपस्थीतीत साजरी करण्यात आली.

तर भोकर येथील जगदंबा फर्निचर व सुतारवस्ती येथे भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी असंघटीत कामगारांचे नेते गणेश छल्लारे, दत्तात्रय काळे, प्रकाश चौधरी, मनोज खैरे, बाळासाहेब आबुज, प्रसाद ओहोळ, आकाश सुतार, सुरज सुतार व संगीता सुतार आदिंनी विश्वकर्माजयंती साजरी केली.

भोकर ग्रामपंचायत कार्यालय येथे भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करताना प्रताप पटारे, सागर आहेर, गणश छल्लारे, रामदास शिंदे, गणेश कांबळे, सतीष पवार, सतीष शेळके, संदिप गांधले, राहुल अभंग, निखील कांबळे, मारूती आहेर, रावसाहेब लोखंडे, ज्ञानदेव चव्हाण, बबन आहेर, ठोमस ओहोळ आदिंसह मान्यवर दिसत आहेत.

*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close