shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सर्वांवर हृदयातून प्रेम करणारा आदर्श व्यक्तिमत्व नानासाहेब शिंदे पाटील यांचा 4 मार्चला वाढदिवस... !


शिर्डी प्रतिनिधी :-
शिर्डी शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र, मा.‌‌अध्यक्ष सदस्य तथा अहमदनगर जिल्हा प्रभारी श्री नानासाहेब काकासाहेब शिंदे पाटील यांना आप्त इष्ट व मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा...!


एक सामाजिक बांधिलकी असणारा तरुण युवा कार्यकर्ता, ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेद्वारे दिले जाणारा आदर्श समाज रत्न पुरस्कार ऑक्टोंबर 2020 चे मानकरी तसेच पोलीस बॉय असोसिएशन कडून दिला जाणारा समाजसेवक पुरस्कार 2021 चे मानकरी, केंद्रीय पत्रकार  पत्रकार तसेच कोरोना काळा मध्ये केलेल्या सेवेबद्दल स्टार वेल्फेअर फाउंडेशन ठाणे तसेच मानव सेवा प्रतिष्ठान पुरस्कृत महाराष्ट्र राज्य यांचा कोरोना योद्धा सन्मान प्राप्त तसेच केंद्रीय पत्रकार संघ सेंट्रल प्रेस जनलिस्ट असोसिएशन यांनी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार 2023 सन्मानित केलेला आहे. 

सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारे कमी वेळेत आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर जास्त प्रसिद्ध पावलेले, सदैव दुसऱ्यांना सुख दुःखात मदतीसाठी तत्पर असणारे सामाजिक व राजकीय कार्यात आपला ठसा उमटवणारे असे नानासाहेब शिंदे यांना "तुम जियो हजारो साल, साल‌ के दिन हो पचास हजार..! या शुभकामना सह वाढदिवसाच्या चौफेर हार्दिक शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
close