shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मिरावली कलेक्शन अँड कॉस्मेटिक दालनाचे या उद्घाटन अहमदनगर उपजिल्हाधिकारी सौ.मनिषा राशिनकर यांच्या शुभहस्ते संपन्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
शनिवार दिनांक ०९ मार्च २०२४

मिरावली कलेक्शन अँड कॉस्मेटिक या दालनाचे उद्घाटन अहमदनगर उपजिल्हाधिकारी सौ.मनिषा राशिनकर यांच्या शुभहस्ते संपन्न..!! 

राहुरी : राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील पत्रकार जावेद शेख यांच्या मिरावली कलेक्शन अँड कॉस्मेटिक या नवीन दालनाचे उद्घाटन अहमदनगर येथिल उपजिल्हाधिकारी सौ.मनिषा राशिनकर यांच्या शुभहस्ते गुरुवार ता.७ रोजी संपन्न झाले.

      अहमदनगर उपजिल्हाधिकारी सौ.मनिषा राशिनकर  या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दैनिक हिंदुह्यदय सम्राट चे राहुरी तालुका प्रतिनिधी पत्रकार जावेद शेख यांच्या अग्रहाच्या विनंतीला मान देऊन त्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होत्या. तसेच या दालनाच्या माध्यमातून आपण ग्राहकांना साहित्य खरेदीकरिता अधिकाधिक प्रमाणात संधी उपलब्ध करून द्यावे तसेच पुढील व्यवसायवाढीसाठी शुभेछ्या दिल्या.
 
       यावेळी पत्रकार जावेद शेख, चाँदभाई शेख,असिफ शेख,रेहाना शेख, आफसना शेख,आवेज शेख,असिम शेख, आरशान शेख, समीर शेख,अफोज शेख,गोरख अडसुरे,सलीम शेख, सरपंच भाऊसाहेब,कोळेकर,गा.पं.सदस्य बंटी अडसुरे,पप्पु बंड, अजीजभाई शेख, सुनिल कुसमुडे, अशोक थोरात,आदी. मान्यवर उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close