shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे महिला दिनानिमित्त सन्मान जिजाऊंच्या लेकीचा.. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला

अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे महिला दिनानिमित्त सन्मान जिजाऊंच्या लेकीचा.. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला
इंदापूर :- अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान जिजाऊ चे लेकीचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जयश्रीताई गटकुळ मॅडम तसेच प्रमुख पाहुण्या सौ.जयश्रीताई खबाले, सौ.रतनताई पाडळे, सौ कल्पनाताई भोर, कु. प्रतीक्षा वाघमोडे,सौ पूजाताई जाधव, सौ सुनीता रणवरे मॅडम, सौ चित्रा राऊत, नितीन शिरतोडे, राजू मोहोळ, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
close