shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

संत रोहिदास यांच्या जयंती निमित्त प्रा रामदास आडागळे यांचे आगळे वेगळे अभिवादन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
शनिवार दिनांक ०९ मार्च २०२४

संत रोहिदास  यांच्या जयंती निमित्त प्रा रामदास आडागळे यांचे आगळे वेगळे अभिवादन..!!


पारनेर  : प्रा. रामदास आडागळे स्व. लिखीत 'संत शिरोमणी रोहीदास हे पुस्तके गेल्या वर्षभरात ५००० पेक्षा जास्त प्रती विविध मान्यवर, विद्यार्थी,वाचक संत रोहीदास प्रेमी यांना भेट म्हणून दिल्या आहेत.

"संत रोहिदासांचे उतुंग असे कार्य व त्यानी सामान्य माणसांना सांगितलेल्या जगण्याचा सत्वसील मार्ग, मानवसेवा, ईश्वर भक्ती, कर्मकांड विरोध, या गोष्टीचा । प्रचार व प्रसार या पुस्तक भेट देण्यामागचा असल्याचं  प्रा. रामदास अडागळे  सांगतात.
संत रोहीदास यांच्या जिव‌नावर लिहलेले पुस्तकाच्या ५००० हजार पेक्षा जास्त प्रती चे वाटप...!!

      हिंदी  भाषीक संत असलेले संत रोहिदास यांचे मराठी भाषेत दुर्मिळ लिखाण असल्याचे पाहवयास मिळते. त्या  सर्व गोष्टींचा विचार करता संत रोहिदास रोहिदासांचे मराठी भाषेत त्यांची कार्याची  महती लोकांना वाचनासाठी उपलव्ध होणे गरजेचे होते. याच गोष्टीचा विचार करता संत रोहिदास यांच्या जीवन व कार्य या विषय लिखान प्रा. रामदास अडागळे यांनी केलेचे पाहवयास मिळते.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close