shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखपदी विजय सलालकर


भोकर प्रतिनिधी: उच्च
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील युवा कार्यकर्ते विजय सलालकर यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या श्रीरामपूर तालुक्याच्या उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
खोकर येथील सामाजीक कार्यकर्ते विजय गणपतराव सलालकर यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या श्रीरामपूर तालुक्याच्या उपतालुका प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.


यावेळी सेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हा प्रमुख सचीन बडधे, तालुका प्रमुख लखन भगत व राधाकीसन बोरकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक दुुर्गावती पटारे, औद्यागीक सेनेचे तालुका प्रमुख मच्छींद्र पटारे, तालुका संघटक सदाशिव पटारे, मुन्ना सय्यद, दत्ता डोंगरे, सदा कराड, शिवाजी दोंड, विठ्ठल सोनावणे, किशोर फाजगे व बाबा कुसेकर आदिंसह सेनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close