shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिवसेना शिंदे गटाच्या संगमनेर तालुका सेल अध्यक्षपदी साळवे


संगमनेर प्रतिनीधी: 
 शहरातील सार्वजनिक बांधकाम शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काल शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी रमेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.या बैठकीत सोमनाथ भालेराव,साबीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांच्या एक मताने मंज्याबापू साळवे यांची शिवसेना शिंदे गटाच्या संगमनेर तालुका सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
 या निवडी बाबत दलीत पॅंथर चे पदाधिकारी राजु खरात, प्रविण गायकवाड, राम सुरळकर, राजेंद्र आव्हाड, संदिप मोकळे,अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा साप्ता.खरे सव्वाशेर संपादक लियाकतखान पठाण, यश हटवाल,सूधीर शिरसाठ, श्री.माघाडे आदींनी श्री.साळवे यांचे स्वागतपर सत्कार करत शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन रमेश काळे यांनी केले.

*पत्रकार लियाकतखान जी.पठाण संगमनेर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close