shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत प्राथमिक विद्यामंदिरचे जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत एकूण १०४ विद्यार्थी झळकले


रयत शिक्षण संस्थेचे श्रीरामपूर येथील प्राथमिक विद्यामंदिरचे राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत  जिल्ह्यात १६, तालुक्यात ८८ असे एकूण १०४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. इयत्ता दुसरीचे जिल्ह्यात ११,तालुक्यात ३६ असे एकूण ४७  विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.इयत्ता पहिलीचा अथर्व ठाकरे राज्यात सातवा जिल्ह्यात दुसरा,अनय इंगळे राज्यात आठवा, तालुक्यात तिसरा, इ.दुसरी चा ओंकार झावरे राज्यात सहावा तर जिल्ह्यात प्रथम, समर्थ भागवत राज्यात सातवा,जिल्ह्यात दुसरा, श्रीशैल्य मुठे राज्यात सातवा जिल्ह्यात दुसरा,विराट पाटील राज्यात सातवा जिल्ह्यात दुसरा,वेदांत लबडे राज्यात आठवा जिल्ह्यात तिसरा,साईश ढोकणे राज्यात आठवा जिल्ह्यात तिसरा,आदिती उंदरे राज्यात आठवी जिल्ह्यात तिसरी,स्वरा आव्हाड राज्यात नववी जिल्ह्यात चौथी,श्रेया जगताप राज्यात नववी जिल्ह्यात चौथी,श्रावणी तुपे राज्यात नववी जिल्ह्यात चौथी,कृशांगी अडसूळ राज्यात दहावी जिल्ह्यात पाचवी,


इयत्ता पाचवी
आयुष टेकाळे राज्यात सातवा जिल्ह्यात प्रथम,अनन्या ठाकरे राज्यात आठवी जिल्ह्यात दुसरी, हर्ष पागीरे राज्यात आठवा जिल्ह्यात दुसरा,इ .२ री अ चे तालुका गुणवत्ता यादी प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे  - हिंदवी पवार व आर्णा थोरात केंद्रात प्रथम, वैष्णवी म्हस्के व अर्णव रणसिंग केंद्रात तृतीय , वेदांत नाईक व अवनी सलालकर केंद्रात चौथे ,परिनिती ठोंबरे पाचवी, स्वरा लबडे , ईश्वरी चौथे, स्वानंदी कुदळे  केंद्रात सहावी , मोहक रांका केंद्रात व रिया ढवण केंद्रात सातवी व राजगौरी राजेभोसले आठवी,वेद लिंगे दहावा,आरोही वाघ व श्रुती दरोडे बारावी तर इ . २ री ब ची   तालुक्यात मृणमयी देवधर प्रथम, ओजस भोसले दुसरा,धनुष डांगे तिसरा.स्वरा शिंदे पाचवी,आर्यन जगताप सातवा,अमृता शिंदे सातवी,ओम झावरे सातवा,तन्वी खंडीझोड आठवी,सई मकासरे आठवी,दुर्वा शेवाळे आठवी, श्रवण्या सूर्यवंशी आठवी,यज्ञिका दरंगे नववी,नक्षत्रा गिळे नववी, ज्ञानेश्वरी पाठक नववी,ब्रिजेश भोसले दहावा,आयुष धिरडे दहावी,याज्ञिकी मोरे अकरावी , प्राजक्ता खोले बारावी,आराध्या तागड बारावी,आरुष ठोंबरे बारावा या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन  केले जात असून, मार्गदर्शक, वर्गशिक्षिका श्रीम. अनिता चेडे व श्रीम.मेघा पवार यांचेही अभिनंदन केले जात आहे 

 मॅनेजिंग कौन्सिल सदस्या आद. मीनाताई जगधने, मुख्याध्यापिका श्रीम पैठणे मॅडम व सर्व शिक्षक - बंधू - भगिनी ,पालक यांचे सर्वत्र आभिनंदन होत आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close