shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई निवारण कक्ष कार्यान्वित


अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:



जिल्‍ह्यात जुन ते सप्‍टेंबर, २०२३  या कालावधीत झालेली पर्जन्‍यमानातील तुट तसेच उपलब्‍ध असलेल्‍या भुजलाची कमतरता यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच दुष्‍काळ परिस्थितीच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्‍वीत करण्‍यात आलेला असुन  कक्षाचा दुरध्‍वनी क्र.1077 (टोल फ्री) व 0241-2323844  असा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close