shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे जागतिक सिकलसेल दिन साजरा

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे जागतिक सिकलसेल दिन साजरा...                      
 

उपजिल्हा रूग्णालय मोर्शी येथे जागतिक सिकल सेल दिन  साजरा करण्यात आला , अत्यंत दुर्धर व आनुवंशिक आजार म्हणून ओळख असलेल्या सिकल सेल रुग्णांना नियमित रक्ता ची आवश्यकता भासते , त्याना वेळोवेळी रक्त ध्यावे लागते , रक्ताचे प्रमाण कमी रहात असल्याने रुग्ण नेहमी आजारी पडतो , जागतिक सिकल सेल दिनानिमित्य जनजागृती चे आयोजन केले  आहे यामध्ये गाव पातळी वर तसेच उपजिल्हा रूग्णालय मोर्शी येथे आजाराची चाचणी शिबिर , प्रसीधी फलक , अशा विविध कार्यक्रमा चे आयोजन डॉ .प्रमोद पोतदार  सर वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शना त राबवण्यात आले                      सिकल सेल हा आजार ' सिकल पेशी रक्तक्षय किंवा ड्रोपॉनोसायटो सीस ' या नावाने ओळख ल्या जातो , अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभवी जणुकामुळे हा आजार होतो , या आजारात लाल रक्त पेशी चा आकर विळ्या सारखे होत असल्याने अंगात बारीक ताप असणे , लवकर थकवा येणे ,  सांधे दुखने , फार काम सहन न होणे , श्वासौचवास वाढणे ,शरीर पिवळे पडणे असे  लक्षने दिसून येतात , या वेळी योग्य तो उपचार करा असे आव्हान डॉ सचिन कोरडे  सर यांनी केले , सिकल सेल समूळ नष्ट होण्या साठी औषधी अध्याप उपलब्ध नसल्याने या आजाराची महिती असणे आवश्यक अहे , हा आनुवंशिक आजार असल्यामुळे दोन वाहक किंवा पीडित यांची लग्नं टाळल्यास या आजाराचा प्रसार रोकता येऊ शकतो , अशी मोठ्या प्रमानात जन जागृती करण्यात आली श्री आशिष पाटील (प्रयोगशाळा वैज्ञानीक अधिकारी ) यानी चाचणी करण्या चे आव्हान केले              तसेच श्री डॉ सचिन कोरडे यानी अध्यक्षीय भाषण मधे सिकल सेल वया आजारा बाबत असणारे गैरसमज दूर करून या आजाराची तपासणी करण्या बाबत भर दिला , उपलब्ध औषष्धि व योग्य जीवन शैली यावर महिती दिली , या कार्यक्रमा ला डॉ.मेघा जाम्बडे मॅडम  , , विनय शेलूरे (आरोग्य सहायक)  ,श्रीकांत गोहाड,  प्रशांत बेहरे , हरीश निंभोरकर , , सुवर्णा श्रीराव  , संजय महल्ले , कविता इन्गोले , स्वाती बुरंगे  , वृषाली भगत  , प्रणाली चौधरी अमोल झाडे , गौरव वैभव हरले, नागोराव खडसे, सुरेश भाऊ खंडारे तसेच सर्व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्तीत होते.
close