श्रीरामपूर शहर काँग्रेस व स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्यावतीने खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा नागरी सत्कार
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या रूपाने शिर्डी लोकसभेस आदर्श खासदार लाभल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक, तथा श्रीरामपूर न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल त्यांचा श्रीरामपूर शहर काँग्रेस व स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ससाणे बोलत होते.
ससाणे पुढे म्हणाले की, श्रीरामपूर विधानसभेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी खा. वाकचौरे साहेबांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.
यानंतर आपल्या सत्काराला उत्तर देताना खा.भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, स्व.जयंतराव ससाणे यांच्या कारभाराचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर असून , श्रीरामपूर विधानसभेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. श्रीरामपूर एमआयडीसी,आकार पीडितांचे प्रश्न, बाजारपेठेतील सुधारणा, त्याचबरोबर तालुक्यातील विकास कामांबाबत मी जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय फंड, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश निमसे,माजी नगरसेवक रमेश कोठारी, रमण मुथा, के. सी. शेळके, हाजी मुजफ्फरभाई शेख, शशांक रासकर,आशिष धनवटे,रितेश रोटे, दत्तात्रय सानप, मुन्नाभाई पठाण, मनोज लबडे,रमजान शहा, विलास पुंड, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बडधे, अशोक थोरे, लखन भगत, निखिल पवार.मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश कोठारी, पुरषोत्तम झंवर, दत्तात्रय धालपे, गौतम उपाध्ये, प्रवीण गुलाटी, अनिल लुल्ला, निलेश नागले, निलेश बोरावके दत्तनगरचे सरपंच प्रेमचंद कुंकूलोळ, चांगदेव भागवत, मुरलीधर राऊत, विधानसभा काँग्रेसचे समन्वयक प्रवीण काळे, सरपंच सुरेश भडांगे, बाळासाहेब विघे, संजय जगताप, पंडितराव बोंबले, विलास काका लबडे, राधाकिसन बोरकर, प्रवीण नवले, रावसाहेब आल्हाट, सुरेश ठुबे, हाजी मोहम्मद पटेल, भानुदास पवार, हिरामण शिंदे, सुरेश कालंगडे, बी.एम. पुजारी, ॲड. प्रमोद वल्टे, गफ्फारशेठ पोपटिया, मंगलसिंग साळुंखे, डॉ राजेंद्र लोंढे, नवाजभाई जहागीरदार,भैयाभाई अत्तार, साईनाथ वेताळ, चंद्रभान वाघ, जावेदभाई शेख, रियाजखान पठाण,मिथुन शेळके, सुभाष गायकवाड, निलेश भालेराव,नजीर भाई शेख, रितेश एडके,संतोष परदेशी, शाहिद कुरेशी, भाऊसाहेब पारखे, संजय जगताप, नबाजी जगताप, मेहबूब शेख, माणिक देसाई, दिगंबर शिंदे, शिवाजी भालदंड, प्रकाश थोरात, दत्तात्रय जाधव, भाऊसाहेब तांबे,राजेंद्र सलालकर, जमील शहा, आयडू तांबोळी, सलीम शेख, मुख्तार मनियार, मच्छिंद्र आढाव, बाळासाहेब पडोळे, चंद्रकांत वाघ, कसबे सर, बाबासाहेब पवार,साईनाथ वेताळ,अमोल देशमुख, सुनील साबळे, युनुस पटेल, पुंडलिक खरे, बाबा वायदंडे, भगवान जाधव, लक्ष्मण शिंदे, वैभव पंडित, नितीन बोर्डे, अश्फाक शेख, नचिकेत ताके, रवी गायकवाड,प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सोमनाथ पाबळे,अमोल शेटे, युवक काँग्रेसचे प्रशांत राऊत, रितेश चव्हाणके, अमोल नाईक, शाहरुख शेख, दादासाहेब जाटे, गणेश गायधने, योगेश गायकवाड, गणेश काते, राजेश जोंधळे, सागर दुपाटी, कुंदन सिंग जुनी, विशाल साळवे, अनिल लबडे, रितेश गिरमे, आकाश जावळे, तीर्थराज नवले, श्रेयस रोटे, जियान पठाण, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111