श्रीरामपूर / प्रतिनिधी
अशोक सह.साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांची कन्या सौ.रेणुका देवी कर्णिक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन गुजर, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, संचालक रामभाऊ कासार, कु.सई मुरकुटे, धाराशिव-उस्मानाबादचे रहेमान काझी आदी उपस्थित होते.
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111