shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कै.गयाबाई आसने यांचे निधन..

माळवाडगाव/प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील जुन्या पिढीतील धार्मिक वृत्तीच्या कै.गयाबाई भागचंद आसने यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने नुकतेच निधन झाले असून त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, पुतणे, पुतणी नातवंडे असा मोठा परिवार असून अशोक सहकारी कामगार पतपेढीचे संचालक भाऊसाहेब भागचंद आसने यांच्या त्या मातोश्री होत.
close