shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४..;विक्रम कुमार निवडणूक निरीक्षक


नाशिक विमाका वृत्तसेवा:
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुषंगाने नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून विक्रम कुमार, भा.प्र.से. यांची  नियुक्ती निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

संपर्कासाठी विक्रम कुमार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9822462523 व दूरध्वनी क्रमांक 0253, 2990821 असा आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111*
close