shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राज्वी रणजीत पाटील हिचा वाढदिवस उत्साहात व मोठ्या धुमधडाका साजरा


लोहगांव / प्रतिनिधी 
अभिष्टचिंतन म्हणजे वाढदिवस पूर्वी वाढदिवसाची जास्त चर्चा होत नव्हती .

किंबहुना वाढदिवस साजरा केला जात नव्हता मुलगी किंवा मुलगा जन्माला आली की पाची. बारी हा कार्यक्रम शास्त्रज्ञ पद्धतीने संपन्न व्हायचा. त्यानंतर वाढदिवस हा कार्यक्रम होत नव्हता. पूर्वी याची फारशी प्रथा नव्हती परंतु आता वाढदिवसाच्या कार्यक्रम सुरुवात ही शहरी भागात झाली व ती हळूहळू ग्रामीण भागात देखील त्या वाढदिवसाची सुरुवात झाली. मोबाईल व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब चैनल आधी प्रसार माध्यमातून अभिष्टचिंतनाची जास्त प्रसिद्ध मिळाली. त्यात मुलीचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. मुलगी ही दोन्ही घरचा दुवा आहे. मुला प्रमाणे प्रत्येक क्षेत्रात मुलगीही आता खांद्याला खांदा लावून पुढे आहे. प्रत्येक क्षेत्रात ती मुलाप्रमाणे कार्यरत आहे त्यामुळे आता मुलाप्रमाणे मुलींचे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे होत आहे.कु राज्वी रणजीत पाटील हिचा पहिला वाढदिवस तिच्या आई-वडिलांनी मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरा केला.


*पत्रकार कोंडीराम नेहे - लोहगाव* 
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - *9561174111*
close