shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्यासाठी--पै. डॉ.पानसरे यांची सुयश

अहिल्यानगर:-
शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेमार्फत  होण्यासाठी तसेच पेन्सिल प्रकरणे ,रजा प्रकरणे मंजूर होण्यासाठी पैलवान पानसरे यांनी शिक्षण परिषदेचे प्रशांत मस्के ,प्रोटांचे मिलिंद गायकवाड ,कलाअध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव अकोलकर, शिक्षक भारती आदी संघटना एकत्र करत येन-तेन प्रकारनेअमरन पोषण करून अनेक ठिकाणी पत्र पाठवली व निदर्शने केली. अनेक अधिकाऱ्यांना अनेक पदअधिकारी व राजकीय नेते यांना वेटीस धरले होते. 

आंदोलने बहिष्कार प्रकरणे प्रक्रिया करत शब्द घेतला. वेळोवेळी काळजी घेत दिलेल्या शब्द पूर्ण केला. तसेच अनेक प्रकारचे शिक्षकांचे होणारे अन्याय,अत्याचार ,अडवणूक यातून मोकळीक निर्माण केली. पगार सुद्धा वेळेत झाली पाहिजे यासाठी लढले यामध्ये कोणाचाही एकही रुपया घेतलेला नाही .स्व खर्चाने शिक्षकांच्या अडचणीसाठीत मदत केली. 

आजही कोनाचेही  कोणतेही काम असू द्या एकही नवा पैसा न घेता आम्ही स्वखर्चाने वैयक्तिक व्यक्तीला मदत करणाऱ्यास तयार आहोत आणि केलेली आहे. कधीही आम्ही आपल्याला मदत करण्यास तयार आहोत. तसेच केलेल्या कामाचा कुठेही प्रसिद्धी व जाहिरात दिलेली नाही परंतु काही खास विचारवंतांच्या आग्रह केलेल्या कामाचा लेखाजोखाची शिक्षकासमोर मांडणी करावी लागते. कारण सत्य काय आहे हे शिक्षकांना दाखवून द्यावे लागते "आधी केले व मग सांगितले" युक्ती प्रमाणे संघटनात्मक कौशल्य राबवून रखडलेल्या शिक्षकांची कामे करण्यासाठी तत्पर दाखवली. त्यानंतर सर्व संघटना एकत्र करत सर्वांच्या बहुमताने शिक्षकातीलच शिक्षक नेता असावा म्हणून पै.डॉ.पानसरे यांनी निवडणूक लढवावी अशी शिफारस केली.
close