आज 21 जुन आमच्या सर्वांचे सिलेक्शन समर्थ कलेक्शन या कापड दुकानाचा तारखेप्रमाणे पहिला वर्धापन दिन
गेल्या वर्षी 21/6/2023 रोजी मी माझ्या समर्थ कलेक्शन या कापड दुकानाचा शुभारंभ केला आणि आज एक यशस्वी पहिलं वर्ष पूर्ण करून आम्ही दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत गेल्या वर्षभरात आपल्या सर्वांच्या ग्राहकांच्या सेवेमध्ये माझ्या परीने जेवढे काही चांगली सुविधा देता येईल ती देण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षभरात आमच्या समर्थ कलेक्शन कडून आमच्याकडून आमच्या दुकानातील कामगार वर्गाकडून जर कुणाचं मन दुखावलं गेलं असेल आम्ही एखादी गोष्ट आपणास वेळेत देऊ शकलो नसेल तर त्यासाठी आपणा सर्वांची मनापासून माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो
आज आम्ही दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहोत तुमच्या सर्वांची अशीच साथ आशीर्वाद प्रेम आमच्या समर्थ कलेक्शन सोबत माझ्यासोबत कायम असुद्या हीच मनापासून इच्छा
*सर्व ग्राहकांचे मनापासून आभार असेच प्रेम कायम असू द्या*
🙏आपलाच 🙏
*चि.अजिंक्य बाबासाहेब गायकवाड*
सर्वांचे सिलेक्शन "समर्थ कलेक्शन"
विठामाधव थिएटर समोर *लक्ष्मी विहार कॉम्प्लेक्स* श्रीरामपूर रोड,राहुरी फॅक्टरी
श्री शिवाजीनगर