shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शुभम जनरल स्टोअर्सने विद्यार्थ्यांना अल्पदरात शालेय साहित्य केले उपलब्ध ...


या उपक्रमाचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक

 करमाळा /   प्रतिनिधी

 करमाळा : २३ /    मेनरोड येथील शुभम जनरल स्टोअर्स येथे शालेय साहित्य, पुस्तके घेण्यासाठी करमाळा शहर व तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली.दुकानाचे मालक गणेश राठोड व दुर्गेश राठोड यांनी यावेळी दुष्काळ पाहता सवलतीच्या दरामध्ये वह्मा, पुस्तके,शैक्षणिक साहित्य आदि  उपलब्ध केले आहे.त्यांच्या या  सहकार्याचे करमाळा तालुका व विशेषतः:शहरातून कौतूक होत आहे.योग्य दर,खात्रीशीर माल विनम्र सेवा यामुळे आर्थिक फायदा होत असल्याचे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे .

गणेश राठोड व दुर्गेश राठोड हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात . करमाळा तालुक्यात त्यांनी अनेक गोर गरिबांसाठी अन्नधान्य जीवनावश्यक वस्तु अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले आहे . अनेक सामाजिक  उपक्रम त्यांनी हाती घेतलेले आहेत . त्यामुळे राजकिय , सामाजिक स्तरातून त्यांचे नेहमीच कौतुक होत असते .
close