shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

यात्रेकरूंवर भ्याड अतिरेकी हल्ल्याचा बजरंग दलाच्या वतीने जाहीर निषेध ...


प्रतिनिधी : सचिन गांधी

नगर : ११ / नगर शहरातील दिल्ली गेट येथे बजरंग दलाच्या वतीने यात्रेकरूंवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

९ जून रोजी वैष्णव देवी यात्रेकरूंवर झालेल्या भ्याड अतिरेकी  हल्ल्याचा अहिल्यानगर बजरंग दलातर्फे  जाहीर निषेध करण्यात आला. बजरंग दलाच्या वतीने अतिरेकी व पाकिस्तानी ध्वजाचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला .

यावेळी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुणाल भंडारी , राज भागवत ,नाना मोरे, सुनील राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
close