श्रीरामपूर :
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर जवळ वळदगांव हद्दीत जेष्ठ पत्रकार मनोज आगे यांच्या शिवशंकर मळ्यात आलेला बिबटया पकडण्यासाठी वन विभागाने आज पिंजरा लावला.त्या प्रसंगी वन कर्मचारी बडे , मनोज आगे. विजय शिवरकर.रमेश शेटे, सचिन शेटे व त्रस्त नागरीक शेतकरी दिसत आहे! वन विभागास दिले धन्यवाद!