shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

प्रधुम गणेश गर्ग, मोबाईल नं.+91 97659 86397 हा भामटा राॅयल फाॅरेक्स या अनधिकृत विदेशी शेअर्स मार्केट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना करोडो रूपयांना गंडवतो आहे. सावध रहा..! आपला पैसा वाचवा...!!

प्रधुम गणेश गर्ग, मोबाईल नं.+91 97659 86397 
 हा भामटा राॅयल फाॅरेक्स या अनधिकृत विदेशी शेअर्स मार्केट कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना करोडो रूपयांना गंडवतो आहे. सावध रहा..! आपला पैसा वाचवा...!!

मुंबई प्रतिनिधी
प्रधुम गणेश गर्ग, मोबाईल नं.+91 97659 86397 
 हा इसम राॅयल फाॅरेक्स,युके या विदेशी कंपनीमध्ये एल्गो ट्रेडींगचे व करेंन्सी एक्सचेंजचे काम करीत आहे. भारतीय नागरिकांना राॅयल फाॅरेक्समध्ये ट्रेडिंग करायला भाग पाडून गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना गंढवले आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनो सावध रहा.., आणि आपला पैसा वाचवा...!
          राॅयल फाॅरेक्स युके, वर्धमान चेंबर्स, लिबर्टी हाउसिंग सोसायटी, सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई या कंपनीत काम करणाऱा हा भामटा एजंट प्रधुम गणेश गर्ग, याने सदर कंपनीमध्ये साॅफ्टवेयरच्या माध्यमातून एल्गो ट्रेडींग करण्यासाठी गुंतवणूकदाराकडून घेऊन लाखो रूपयांची रक्कम हडप केली आहे. भारतीय गुंतवणूकदार नागरिकांना मोठ्या प्रमाणात गंढवून मोबाईल फोन बंद करून वाॅटसपद्वारे मेसेजेस टाकून नफा मिळवून द्यायची हमी देऊन  लोकांना फसवत आहे.  तरी राॅयल फाॅरेक्स कंपनीत गुंतवणूक करणार्यांनी येथून पुढे सावध राहिले पाहिजे.. आणि गुंतवणूक सहजासहजी न करता अभ्यास पूर्ण करावे..कारण नवीन एजंट हे कुठलीही ओळख नसताना  मोबाईल वरून काॅल करून लाडी-गोडी करून फायद्याच्या गोष्टी करीत आपल्याला जाळ्यात अडकवतात. प्रधुम गणेश गर्ग हा तर मराठी, हिंदी, इंग्रजीतून बोलत, धार्मिकतेच्या गप्पा गोष्टी करत गुंतवणूक दारांना मोठ्या प्रमाणावर फसवत आहे. 
            यासाठी प्रथम काम करीत असलेल्या कंपनीचे आयकार्ड, रहिवासी  ठिकाणाचे आयकार्ड, आधारकार्ड, आणि एजंटला प्रत्यक्ष भेटून पाहिल्याशिवाय यापुढे कोणीही अजिबात गुंतवणूक करू नका.फोनवर नवीन व्यक्ती बोलत असेल तर गुंतवणूक करणे 100 टक्के टाळाच. यातच तुमचा फायदा आहे. नाहीतर तुम्ही नक्की गंढवले जाणार यात शंका नाही.

           सविस्तर वृत्त असे की शेअर मार्केट मध्ये हरलेल्या एका  ग्राहकाची प्रधुम गणेश गर्ग,
मो.+91 97659 86397
Office Address
G35,-42, Vardhman Chambers, Liberty Housing society,
Sector 17,Vashi,Navi Mumbai, Maharashtra 400703.

Email
Info@royalforex.uk

https://Www.royal forex.uk
Mob.
+91 96896 63390

Royal Forex ही कंपनी फेक विदेशी कंपनी आहे


प्रथुम गणेश गर्ग, मुंबई याचे हे आधारकार्ड आहे.


प्रधुम गणेश गर्ग, मुंबई याचे हे पॅन कार्ड आहे.

प्रधुम गणेश गर्ग या भामट्याने सदर व्यक्ती चे ऑनलाईन माहिती घेऊन त्यांना नेहमी नेहमी काॅल करून राॅयल फाॅरेक्स या अल्गो ट्रेडींग कंपनी मध्ये तुम्ही गुंतवणूक करा.., तुम्हाला एल्गो साॅफ्टवेअरच्या माध्यमातून दररोज 15 ते 70 टक्के नफा मिळवून देऊ असे आमिष दाखवून गुंतवणूकदाराला आकर्षित केले. सदर गुंतवणूदार शेअर बाजारात पुर्वी मोठ्या प्रमाणात तोटा झालेले असल्यामुळे प्रधुम गणेश गर्ग याच्या आमिषाला बळी पडले व व्याजाने पैसे काढून दहा हजार डाॅलरच्या पुढे राॅयल फाॅरेक्स मध्ये गुंतवणूक केली.  त्यानंतर गर्ग याने साॅफ्टवेअरच्या एल्गो ट्रेडींगच्या माध्यमातून दररोज 15 ते 70 टक्के नफा इंडीकेटरच्या माध्यमातून गर्ग हा सदर  गुंतवणूक दाराला दाखवत होता.. त्यामुळे गुंतवणूकदार‌ जाम खुश होत असे. दररोज 5 ते 10 लाखांच्या पुढे निव्वळ नफा मिळाल्याचे दिसत असल्यामुळे घरातील व मित्रमंडळी कडून गुंतवणूदाराने व्याजाने पैसे घेऊन सर्व दहा हजार डाॅलरच्या पुढे गुंतवणूक केली. इंडीकेटरवर  नफा स्पष्ट दिसत असल्यामुळे एजंटावर अजिबात शंका येण्याचे कारण नव्हते. त्यामुळे सदर गुंतवणूदार यांनी खुष होऊन आनंदाच्या भरात इतरांकडून सुमारे सात हजार डाॅलर उसनेपासने 10 ते 30 टक्के व्याजदराने पैसे घेऊन राॅयल फाॅरेक्स एल्गो ट्रेडींग कंपनीमध्ये पैसे गुंतवले.एवढे पैसे गुंतवले तरी प्रधुम गणेश गर्ग हा गुंतवणूकदाराला काॅल करून सांगत असे की अजूनही पैसे टाकता आले बघा. तुमचे पैसे सुरक्षित आहेत.. पैसे वाढत जातील.काळजी करू नका. असेही नेहमी सांगत असे.तसेच  गुंतवणूकदाराच्या गुंतवणूकीपेक्षा पाच ते दहा पट बोनस डाॅलर राॅयल फाॅरेक्स कंपनीकडून विनादिक्कत देण्यात आले.

122,878.10 डाॅलर इतका फेक नफा दाखवला आहे

Royal Forex ॲप वर अशा पध्दतीने पोर्टफोलिओ वर खोटा नफा दाखवून फसवले जाते.


     कंपनी दुप्पट ते दहापट बोनस डाॅलर देते‌ आणि ती रक्कम आपल्या मुळ रकमेत मिळवून  एल्गो ट्रेडींगचे काम जोरात चालू असल्याचे दिसून येते.
त्यामुळे गुंतवणूकदाराची रक्कम आणि कंपनीची बोनस रक्कम चार पट मिळाल्यामुळे अल्गो साॅफ्टवेअर ट्रेडिंग करीत असताना लाखो डाॅलरचा फेक नफा इंडीकेटरवर दिसत असे..

विड्राॅल completed दिसते परंतु बॅक खात्यात पैसे जमा होत नाहीत.

     दहा हजार डाॅलरचे काही दिवसात 122887.10 डाॅलर झाले.म्हणजे करोड रुपयांचा गुंतवणूक दाराला फायदा झालेला दिसत होता. त्यामुळे सदर गुंतवणूदाराने 10000 डाॅलरचे विड्राॅल टाकले.राॅयल फाॅरेक्स ॲपवर विड्राॅल कंप्लीट झाल्याचे दिसत होते. परंतु गुंतवणूक दाराच्या बॅक खात्यात पैसे जमा झालेच नाही. त्यावेळी  प्रधुम गर्ग  याला पैसे जमा होत नाहीत, असे सांगितले असता त्याने तीन दिवस मी बाहेरगावी आहे.तीन दिवस मला काॅल करू नका असे सांगितले. आणि गर्ग हा वाॅटसप काॅल करून सांगत असे की तुम्हाला कंपनी मोठी ऑफर देत आहे.. तुम्हाला या महिन्यात जादा बोनस डाॅलर देणार आहे. तेव्हा तुम्ही विड्राॅल टाकू नका यामुळे तुम्हाला तोटा होईल. विड्राॅल टाकले असता विड्राॅल राॅयल फाॅरेक्स ॲपवर कम्पलीट (completed) दिसत असे परंतु बॅंकखात्यात पैसे मात्र जमा होत नव्हते. त्यानंतर मात्र गर्ग याला काॅल केल्यावर तो मोबाईलवर बोलत नसे.. फक्त मेसेजेस टाकून 50 टक्के कमिशन जमा करा , त्यावेळी पैसे जमा होतील असे सांगत असे.
गुंतवणूकदाराला आता काय करावे नेमकं समजत नसे.चार दिवसांनी त्याने तर आपला मोबाईल फोन बंद केला. आणि वाॅटसपवर मेसेजेस टाकून 50 टक्के कमिशन मला जमा करावे लागेल तरच तुम्हाला विड्राॅलचे पैसे मिळतील.सुरूवातीला फक्त 10 टक्के कमिशन द्यावे लागेल असे सांगितले होते. आता मात्र 50 टक्के कमिशन द्या अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.असे मेसेजेस टाकत राहिला.. परंतू मोबाईल काॅल केल्यास तो बोलत नव्हता. आणि त्याला काॅल केला असता दुबईची भाषा ऐकायला येत होती. याचा अर्थ तो दुबईला अनेकांचे पैसे बुडवून फरार झाल्याचे दिसत होते. सध्या त्याच्या मोबाईल फोनवर वाॅटसप काॅल चालू आहे. पण तो उचलत नाहीये. तुम्ही विड्राॅल टाकले असेल तर रद्द करा अशी विनंती करत होता. प्रधुम गर्ग वर पुर्वी पुर्ण विश्वास असल्याने गुंतवणूकदाराने विड्राॅल टाकले असताना पुन्हा रद्द केले. त्यावेळी आपल्या ट्रेडींग वर नफा कोटीच्य पुढे गेल्याचे दिसत होते.. त्यामुळे दररोज नफा पाहुन गुंतवणूदार वेगवेगळे स्वप्न पहात असे.. त्यांनंतर विड्राॅल टाकल्यावर प्रधुम गर्ग हा फोन बंद करतो.. मी कामानिमित्त बाहेर आहे.‌ मला तुमच्या बरोबर बोलता येणार नाही पण तुम्ही मला विचारल्याशिवाय काहीही करू नका. असे वाॅपसपवर मेसेजेस करतो.. पण स्वतः बोलत नाही.. कारण त्याला वाटते की बोलल्यावर आवाज रेकाॅरडींग करतील आणि पोलीसात तक्रार करतील म्हणून बोलतच नाही.. त्यानंतर जर गुंतवणूकदारांनी  विड्राॅल टाकले तर  कंपनी नफ्यातील 50 टक्के शेअरिंग विड्राॅल होण्याअगोदर तुम्हाला कंपनीच्या खात्यावर टाकावे लागतील अशी मागणी करीत असतो.. . ते दिल्याशिवाय तुमच्या बॅक खात्यात रक्कम येणार नाही.. असे धमकावतो.. गुंतवणूकदार यांच्याकडे शेअरींगचे पैसे नसल्यामुळे गुंतवणूकदार सदर त्याने मागितलेली रक्कम देऊ शकत नाही.. या दरम्यान तो फोन काॅल अजिबात घेत नाही.. तसेच कंपनीचे ईमेल व ट्रेडिंग ॲप बंद करतो.. आणि सांगतो की तुम्ही शेअरिंगचे पैसे दिले नाहीत शेअरिंगचे पैसे द्या तेव्हाच तुमच्या खात्यावर पैसै जमा होतील असे सांगतो.  तोपर्यंत कंपनीचे ईमेलसह सर्व ॲप बंद होतात.. तक्रार कुठे करावी हेही गुंतवणूकदारांना समजत नाही.. ते पुर्ण पुणे लूटले गेलेले असतात.मुद्दल सुध्दा मिळणे दुरापास्त झालेले असते.  तो एजंट नंतर संपर्कात रहात नाही.. कारण त्याने पैसे काढून घेऊन पळ काढलेला असतो..त्यामुळे सर्व नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. यापुढे प्रधुम गर्ग यांच्याबरोबर कुठलाही व्यवहार करू नका.. तो चोर आणि भामटा आहे हे सिद्ध झाले आहे.
          यासाठी अशा प्रकारे काम करणाऱ्या भामट्यांना वेळीच रोखणे  हे भारत सरकारचे काम आहे.
तरी भारत सरकार यावर कठोर कारवाई करेल अशी भारतीय गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.

हा मेसेज इतका शेअर करा की प्रत्येक जण या संकटातून सही सलामत वाचला पाहिजे.
close