shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिर्डी वि का स सोसायटी शिर्डीचे नवनिर्वाचित चेअरमन तान्हाजी गोंदकर व व्हा चेअरमन बाळासाहेब काटकर यांचा सत्कार


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

शिर्डी वि का स सोसायटी शिर्डीचे नवनिर्वाचित चेअरमन तान्हाजी आप्पासाहेब गोंदकर व व्हाईस चेअरमन बाळासाहेब काटकर यांचा सत्कार करण्यात आले.

      यावेळी श्री साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव भास्करराव कोते तसेच संचालक देविदास जगताप, इकबाल तांबोळी, मिलिंद दुनबळे, विनोदजी कोते, तुळशीराम पवार, गणेश आहिरे, भाऊसाहेब कोकाटे, कृष्णा आरणे, रवींद्र गायकवाड व महादू कांदळकर, संस्थेचे सचिव नबाजी डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
close