shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

आयडीएफसी बँकेची पाहिले एटीएमची शिर्डीतून सुरुवात



शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

साई भक्तांच्या सुविधे साठी आयडीएफसी बँकेने शिर्डीतून आपल्या पहिल्या एटीएम सुरुवात करण्यात आलेली आहे.

साईभक्तांची खूप गैरसोय होत असल्यामुळे एटीएम साठी ग्राहकांना वणवण करावा लागत असल्यामुळे बँकेने सुविधा उपलब्ध करून दिली आहे  तरी साई भक्तांनी व ग्राहकांनी एटीएम चा लाभ घ्यावा.

 पत्ता :-द्वारकामाईच्य समोर  लक्ष्मीबाई शिंदे 9 कॉइन मंदिर जवळ ताजीमखान बाबा चौक शिर्डी येथे आहे.
close