shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

चि. पियुष भालेराव जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत


अजीजभाई शेख / राहाता 
राहाता तालुक्यातील लोहगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी पियुष अमोल भालेराव जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आल्याबद्दल पियुष भालेराव यांचे सर्वांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

वर्गशिक्षक, मेहेर बाळासाहेब  मुख्याध्यापक श्रीम. डिंबर चंदाराणी, सहकारी शिक्षक चेचरे प्रतिभा, झरेकर चारुशीला, कदम नंदू ,  साळुंके विजया, अंत्रे शशिकांत या शिक्षकांचे त्यास मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे ॲड. बाबासाहेब चेचरे,भाऊसाहेब चेचरे,  तंटामुक्त अध्यक्ष शांताराम  चेचरे,उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे, सुरेश चेचरे, माजी सरपंच सौ.स्मिता चेचरे , सरपंच शशिकांत पठारे, उपसरपंच दौलत चेचरे, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे,उपाध्यक्ष विजय चेचरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल दरंदले, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, ग्रामस्थ आदिंनी त्याचे अभिनंदन केले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार कोंडिराम नेहे - लोहगांव
*सहयोगी*   स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
close