shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिर्डीतील सर्कल रोडला जो चौक निर्माण झाला त्या चौकास क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साळवे सर्कल हे नाव द्यावे - मुख्याधिकारी सतीष दिधेंना निवेदन


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी 

आज शिर्डी येथील लो.आण्णाभाऊ साठे नगर ते बिरोबा रोड येथील बायपास रोड लगत जो चौक निर्माण झाला त्या चौकास क्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे यांचे नाव देण्याबाबत मा. मुख्याधिकारी दिघे साहेब यांना निवेदन दिले,त्यात रोड पूर्ण झाल्यावर लगेच करू असे आश्वासन त्यांनी दिले,


या निवेदन देताना, शिर्डीतील युवक मोठ्या संख्येने हजर होते,त्यात,सुरेश आरने,शिवाजी आर ने,शिवाजी भोडगे,मनोज नवगिरे,किशोर हतांगळे,गणेश गायकवाड,विलास नाटकर, अजित साठे, गोरख पावशे, सचिन बोरगे, आकाश जगताप, चंद्रकांत गायकवाड, विलास आरणे, सागर आर्मी, आकाश शेजवळ, आकाश आरणे, साई शेलार, अनिल आरणे, चंद्रकांत गायकवाड, भाऊसाहेब रोकडे, नंदू कांबळे, सतीश पगारे, रोहित बंदरे, प*** *खरात, विलास आरणे, सागर आरणे, पिनू आरणे, आदित्य आरणे, रोहित आरणे, भूषण* *आरने, ज्ञानेश्वर हातांगळे, अनिल आरणे, संतोष भोंडगे, भगवान चव्हाण, विजय गायकवाड, नवनाथ गायकवाड, पवन वीर, नितीन काकडे, साई सोळशे, साई आरणे, अंबादास मनगरे, ऋषिकेश आरणे, सनी उमाप, राजू अहिरे, योगेश आरणे, साईप्रसाद आरणे,सनी आरणे, सचिन आरणे, राजू वाघ, सुनील आरणे, नितीन पेटारे,आकाश आरणे*, चंद्रकांत खरात, रुपेश आरने, अनिल साठे, किरण आरणे, पोपट खरात, गणेश आरने, अमोल धोतरमल,आधी कार्यकर्ते हजर होते,
close