शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी अँड संतोष रंगनाथ थेटे यांची राहता तालुका वकील संघाचे सचिव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला..!
सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते पोपटराव काका भालके, रंगनाथ थेटे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.