जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
जळगाव: भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि कंगना राणावत हे ज्या प्रकारे मंद बुद्धीचे भाषण संसदेमध्ये करत असतात, तर संसद हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहे .जातीय जनगणना होणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व समाज घटक दिन दुबळ्या अल्पसंख्यांक गरजू लोकांना यामध्ये न्याय मिळणार आहे.
तरी यामध्ये कुठली गोष्ट न करण्यासारखी आहे .राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी सर्व तोपरी संसदेमध्ये आवाज उठवला आहे .परंतु याच भाजप सरकारने ठरवलेल आहे. की सर्वसामान्य जनतेला आपल्याला संपवायचा आहे. त्यांना आपल्याला महागाईच्या विळख्यात पाडायचा आहे. सर्वसामान्य गरजू छोटे व्यापाऱ्यांना संपायचा आहे. ज्या प्रकारे हे उद्योगपतींना कर्ज माफ करतात ,त्यांचे जीएसटी कमी करतात .परंतु सर्वसामान्यांचा जीएसटी मात्र दुपटीने वसूलला जातो. हे प्रश्न हे डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले आहेत की एक दिवशी भारताचा बांगलादेश ना हो कारण हीच सत्याची सत्य परिस्थिती आपण बघत आहोत असे डॉ.ऐश्वर्री राठोड काँग्रेसच्या जळगाव जिल्हा सचिव बोलल्या.