शिर्डी : सामोडे ता साक्री येथील जिजाबाई तुकाराम घरटे यांचे (वय 83)यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
त्या न्याहाळोद येथील माजी उपसरपंच देविदास जयराम जिरे रिटा शिक्षक भगवान जयराम जिरे,नारायण जयराम जिरे यांच्या ज्येष्ठ भगिनी व अमित घरटे,सोनल घरटे ,निखिल घरटे , गजानन इंगळे,अक्षय महाजन, पुष्पराज नहीरे विकी साळवे, तुषार महाजन गिरीश रायते, जिग्नेश जिरे यांच्या आजी, तर ऍड.अशोक तुकाराम घरटे ,पत्रकार दिलीप तुकाराम घरटे यांच्या आई तसेच पत्रकार संजय महाजन, राजेंद्र गवळी, सुहास पाटील यांच्या मावशी आणि विशाल रायते, उद्धव जिरे,प्रसाद रायते, विकी जिरे यांच्या आत्या,होत.