शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन) सामाजिक बातमी
शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी किरण खंडीझोड यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला..
सत्कार करताना अशोक जाधव नरेंद्र निकम शुभम जपे संजय साळवे रमेश बकाल पोपट लांडबले, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.