shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन  )
धार्मिक बातमी 

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्रीदेवी माळ या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयातील कर्मचारी संभाजी चौगुले हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून वस्तीग्रधीक्षक मल्लिनाथ पटणे सर विशेष शिक्षक गणेश सातपुते यावेळी अध्यक्ष संभाजी चौगुले यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या कार्याची माहिती दिली व व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे यांची भाषणे झाली या सुंदर अशा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन शंकर येलाले सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार गणेश सातपुते सर यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
close