shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे जागतिक स्तनपान दिन संपन्न*

*
           एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा जागतिक स्तनपान दीन म्हणून साजरा केला जातो आई आणि बाळा मधील अंतर कमी करूया आणि स्तनपानाची सामर्थ्य वाढवूया या जागतिक थिम च्या अनुषंगाने स्तनपान सप्ताहाचे महत्व पटवून देण्यात आले कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालय मोर्शीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार डॉ. सचिन कोरडे मोर्शीचे बाल रोगतज्ञ डॉ. विवेक साबळे, डॉ.धोटे, डॉ. मुळे, डॉ.संभावित, श्री दिनेश भगत (हत्तीरोग अधिकारी) कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर साबळे यांनी आई आणि बाळ स्तनपानाचे महत्त्व बाळाची कुपोषण बालमृत्यू दर कसा कमी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाची संचालक व प्रास्ताविक MCH DPT च्या जयश्री मोरे यांनी केले.

      कार्यक्रमाला मेट्रन मॅडम श्रीमती लोखंडे श्रीमती जावरकर, कल्पना पंधरे पुष्पा पंधरे, अर्चना पवार भारती राऊत ,सुजाता पांडे, आरोग्य कर्मचारी श्री.विनय शेलुरे, प्रशांत बेहरे प्रकाश मंगळे, अमोल झाडे, आशिष पाटील, राष्ट्रपाल शंभरकर, नागोराव खडसे हे उपस्थित होते व मोठ्या प्रमाणात स्तनदा माता या कार्यक्रमाला उपस्थित होत्या
close