शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री किसनराव काटकर यांची कन्या कु.सोनाली किसन काटकर यांची PSI पदी निवड झाल्या बद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदकर,भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराध्यक्ष श्री. सचिन भाऊ शिंदे, कोंडाजी कांदळकर, सुधिर शिंदे,गणेश जाधव,पंडित गुडे,युवा मोर्चा अध्यक्ष चेतन कोते आदी उपस्थित होते.ताईंचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.