प्रा. सागर मीना माणिक जाधव यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान..
इंदापूर : कोल्हापूर येथे कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगांव यांच्या वतीने अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज चे अध्यक्ष प्रा. सागर मिना माणिक जाधव यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगांव चे अध्यक्ष डॉ. विक्रम बसवंत शिंगाडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. तृप्तीताई देसाई, प्रमुख मार्गदर्शन . प्रकाश कदम, डॉ. जालिंदर महाडिक, रविंद्र कुलकर्णी, संतोष गोरे, प्रा. डॉ. एम. पी. पाटील, प्रा. पी. डी. पाटील, डॉ. दिलीप नेवसे, गोपाल चौगुले, दादासाहेब पाटील, प्रा. डॉ. शोभा महाजन, प्रा. डॉ. शरणू मुष्ठीगिरी, डॉ. प्रतिभा कांबळे, आनंद गानगीर तसेच अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज चे सचिन मीना माणिक जाधव, सौ. पूजा सचिन जाधव, कुमारी. श्रेया यशवंत कुलकर्णी, कुमारी. प्रतिक्षा शरद खेडकर, कुमारी. गौरी सोमनाथ जामदार, कुमारी. भारती संदीप जाधव, कुमारी. हिंदवी सचिन जाधव, चि. स्वराज सचिन जाधव यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला.