नाशिक प्रतिनिधी:-
आज दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस हे नाशिकला आले होते. जिल्हा दौर्यावर असताना शासकीय संपर्क अधिकारी पालखेड पाट बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत व पोलीस आयुक्त,नाशिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नाशिक येथे आगमन झाल्यावर त्यांचा शासकीय पध्दतीने गुलाब पुष्प गुच्छ देऊन उपमुख्यमंत्री यांचा आदरातिथ्य यथोचित सत्कार करण्यात आला.