shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

तालुका व जिल्हास्तरीय कुस्ती,ज्युदो,खो-खो, सायकलिंग स्पर्धेत पळसनाथ विद्यालयाने मारली बाजी*

*तालुका व जिल्हास्तरीय कुस्ती,ज्युदो,खो-खो, सायकलिंग स्पर्धेत पळसनाथ विद्यालयाने मारली बाजी*
आप्पासाहेब यमपुरे
इंदापूर (पळसदेव) दि: ३  
            जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांचे आणि विभागीय स्तरावर निवड झालेल्या जुदो,खो-खो, सायकलींग, खेळाडूंचे श्री.पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आणि पळसनाथ विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास पाठक यांनी दिली  
           मारकड कुस्ती केंद्र येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा दि.२७ रोजी पार पडल्या. त्यात 14 वर्षे वयोगटांमध्ये
१)कुमारी-ज्ञानेश्वरी नितीन खैरे
२)प्रतीक्षा कालिदास पाटील
३)निकिता दत्ता धोत्रे
यांनी 14 वर्षे वयोगटातील वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला.तर 
४)अनुष्का नितीन झगडे
५)तनिष्का सोमनाथ सोनवणे
६)अक्षरा दत्तात्रय माहुलकर
७)कुमार-सौरभ विरकर 
या विद्यार्थ्यांनी 17 वर्षे वयोगटातील वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. 
             पळसनाथ विद्यालय पळसदेव येथील सात विद्यार्थ्यांची विंचर ता.राजगड जि.पुणे या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. 
         सायकलिंग स्पर्धा पळसदेवी या ठिकाणी पार पडल्या त्यामध्ये 
१)कुमार हरीश दीपक डोंबाळे
२)ओंकार ज्योतीराम गांधले
              जिल्हास्तर शालेय जुदो स्पर्धा इंदापूर या ठिकाणी संपन्न झाली यामध्ये

१)कु-मानसी रवींद्र बनसोडे-प्रथम क्रमांक
२)कृष्णा महेश यादव
३)कार्तिक किशोर जाधव
४)कन्हैया रामदास इंजे
५)कार्तिक संतोष काळे
६)प्रांजल संतोष काळे
७)प्रणोती वसन निंबाळकर द्वितीय क्रमांक 
        या विद्यार्थ्यांची जिल्हा व विभागीय स्तरावर कुस्ती,सायकलिंग,ज्युदो,खो-खो,स्पर्धेसाठी निवड झाली. पळसनाथ विद्यालयातील एकूण सोळा विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली व शाळेचा नावलौकिक वाढवला. 
          या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे,मुख्याध्यापक विकास पाठक पर्यवेक्षक संजय जाधव यांनी अभिनंदन करून जिल्हास्तर व विभागीय स्तरातील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 
         यावेळी मल्हारी काळे,सदाशिव काळे,खंडू दादा काळे,मुख्याध्यापक विकास पाठक,संजय जाधव, अशोक जाधव सुरेश बनकर, तानाजी इरकल, नितीन कुंभार,आप्पासाहेब यमपुरे,क्रीडा शिक्षक सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, रामचंद्र वाघमोडे सौ.सुवर्णा नाईकवाडी, वृषाली काळे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
close