शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा तारीख १३ सप्टेंबर २०२४
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी राज्य मंत्री श्री.प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
📍🌼सुभेच्छुक🌼-📍 उद्धवशेठ कैतके आणि मित्र परिवार...
(बगॅस सप्लायर्स)
🎊🎉🥳🌼🎂🎂🥳💐💐🌺
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब