shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

निर्मलनगर येथे खामकर परिवाराच्या वतीने गौरी पूजन संपन्न ...


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : दि . १३ / नगर शहराच्या सावेडी उपननगरातील  निर्मलनगर गाडेकर चौक येथे श्री व सौ. महानंदा अशोक सुभाष खामकर यांनी गौरी पूजन  मोठ्या  उत्साहात साजरे केले .  

खामकर परिवारातील अभिषेक खामकर हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात . विविध सण उत्सवात त्यांचा सामाजिक कार्यात मोठा वाटा असतो .

यंदा त्यांचे गौरी पुजनाचे दुसरे वर्ष असुन दरवर्षी अधिकाधिक उत्साहाने गौरी व गणपती सण साजरा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला .

 या उपक्रमात त्यांचा संपूर्ण परिवार सहभागी होवुन मोठ्या आनंदाने गौरी गणपती सण साजरा करतात .
close