shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐


माझ्या प्रिय सन्माननीय शिक्षक बंधू - भगीनी आणी  गुरुजनांनो आपणास शिक्षक दिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा! 

आपण जे ज्ञान, कौशल्ये आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देत आहात, ते खरोखरच अमूल्य आहे. आपल्या मोलाच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याची घडण आणि त्यांच्या यशामध्ये आपला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

आपल्या कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांमुळे आपल्याकडून शिकणारे विद्यार्थी नक्कीच उज्वल यशस्वी होतील. आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहात.

आपल्या मार्गदर्शनासाठी आणि शिकवणीसाठी मनःपूर्वक आभार. आपण असेच सदैव विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत राहावे, त्यांना नवीन उंचीवर पोहोचवण्यासाठी आपली मेहनत अशीच अविरतपणे चालू ठेवावी ही अपेक्षा.
आपणा सर्वांना पुनश्च शिक्षक दिनाच्या खुप खुप आदरपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

*पत्रकार शौकतभाई शेख
संस्थापक अध्यक्ष:
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर 
भ्रमणध्वनी: ९५६११७४१११
close