शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व साई संस्थान कर्मचारी तथा आर एस एस प्रचार प्रमुख उपखंड शिर्डी शहर संजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार संचालक मिलिंद राव, दुनबळे आदी संचालक मंडळ व कर्मचारी रुंद उपस्थित होते.