shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नुतन वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपक परदेशी यांचा यथोचित सन्मान


श्रीरामपूर / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सलग तीन वर्षे कायाकल्प या योजनेत प्रथम क्रमांक प्राप्त व स्वच्छते बाबतीत सातत्याने अव्वल असलेल्या शिरसगांव (ता.श्रीरामपूर) येथील उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक (वर्ग - १) तथा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दिपक परदेशी यांचा
श्रीरामपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व परिवर्तन फाउंडेशन आणि आजी - माजी सैनिक संघर्ष समितीच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

 याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड, सामाजिक कार्यकर्ते मेजर कृष्णा सरदार,संजय दुशिंग, विनोद पंडित, लक्ष्मीकांत करपे राकेश गायकवाड, प्रसन्न धुमाळ गोरख आढाव संग्रामजीत यादव आदि उपस्थित होते.
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
close