शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
सामोडे प्रतिनिधी सामोडे येथील दत्त नगरातील स्वस्त धान्य दुकानात गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला स्वस्त धान्य दुकान नंबर165 येथे भाजपाचे पिंपळनेर मंडळ कोषाध्यक्ष नियोजित पिंपळनेर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दिलीप घरटे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आले.
यावेळी दुकान मालक श्री आर एस वाघ दादा वाघ जगन्नाथ साळवे तसेच लाभार्थी श्री पुरुष यांनायात आले गावातील300 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र शासनाचे जनतेने आभार मानले आहेत.