shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठींबा.

अमळनेर -,येथील शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मंत्री अनिल पाटील यांना झालेल्या बैठकीत पाठींबा जाहीर केला आहे.

अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठींबा.

          समस्त चर्मकार महासंघाची बैठक नुकतीच होवून यात सर्व चर्मकार संघ मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांचे पाठीमागे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे उभा राहील कारण चर्मकार समाजाला नामदार पाटील यांनी खुप काही दिलेले आहे.त्याची उतराई यानिमित्ताने केली जाईल व समस्त चर्मकार संघ त्यांच्या पाठीमागे सदैव उभा राहील असा निर्णय घेण्यात आला.यावेळी रविंद्र ठाकुर,महादु कार्लेकर, प्रविण पवार,बापु ठाकरे,अरुण चव्हाण,राजु अहिरे,भिकन कार्लेकर,भाईदास जाधव,प्रकाश अहिरे,गणेश दामोदर,संजय भामरे,पारस बन्सीलाल,आकाश कार्लेकर,मुकेश चव्हाण,दादु चव्हाण,दिपक चव्हाण,विकी अहिरे,विशाल अहिरे,कालु जाधव, राजु साळुंखे,सुरेश चव्हाण,रविंद्र कुलमाळी,सुरेश बन्सी,गणेश ठाकरे, गणेश जाधव,रघुनाथ झानरे,निलेश चव्हाण,प्रेम पवार, महेंद्र चव्हाण,दिपक अहिरे,रोहिदास जाधव,संतोष कार्लेकर यासह समाज बांधव उपस्थित होते.

close