shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

निधन वार्ता

श्रीरामपूर:-
नेवासारोड येथील भोलेनाथ इलेक्ट्रिकल्सचे मालक श्री.अशोक लोणकर, चितळी डिस्टलरीचे माजी कर्मचारी श्रीकांत लोणकर, श्रीरामपूर न.प.चे सेवानिवृत्त अधिकारी नामदेव लोणकर व पुणे येथील आरसीएम कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक भाऊसाहेब लोणकर यांच्या मातोश्री, हितेश, महेश, मुकुंद, तुषार व अनिकेत लोणकर यांच्या आजी , गं.भा.शांताबाई निवृत्ती लोणकर (वय -९१) यांचे आज सकाळी १० वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

      परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो !
त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, पुतणे, जावई, नातवंडे,  पतवंडे असा परिवार आहे.
close