shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अभिनेता राजेंद्र केदार यांना दिग्दर्शक डॉ. साळवे यांच्या हस्ते कलावंत पुरस्कार प्रदान ...


प्रतिनिधी : स्नेहा उत्तम मडावी
 
मुबंई या मायानगरी मध्ये राहुन आपल्या जळगांव जिल्हाचे रहिवाशी या गावाचे नाव रोशन केल आहे त्यांचे काम पाहुन नाशिकचे सुनिल मोंढे साहेब यांनी  कलावंत पुरषकार   अभिनेता राजेंद्र अशोक केदार दिला प्रमुख पाहुणे उपस्थित डॉ. साळवे दिग्दर्शक कार्यक्रमाचे आयोजक सुनिल मोंढे यांच्या हस्ते पुरस्कार दिला राजेंद्र केदार यांची फेमेली उपस्थित होते .


 अनेक चित्रपट व शिरियल मध्ये काम केले आहे अनेक कलाकारांना काम मिळूण दिले आहे कॉमेडीचा रोल केले कधी व्हीलन रोल कधी हिरोचे रोल तर आशे वेगवेगळे काम करत असतात गानेही गातात तसेचं  लोकांना कॉमेडी करून हसवणे निस्वार्थीपणे समाज सेवा करत असतात .

 कलाकार = अभिनेता, गायक, मराठी सिरियल, श्री स्वामी समर्थ, गाथा नवनाथांची , आंबेडकर सिरियल, तुझ्या इशकाचा नादखुळा , शुभ विवाह, सुंदरी, रमा राघव, असे है सुंदर आमचे घर, नकळत सारे घडले, मोरंबा, तुझेच मी गीत गात आहे, मुलगी झाली हो. हिंदी सिरियल,  सावधान इंडिया, शाब्बास इंडिया.मराठी चित्रपट = आता माझी हटली,  आलटून पालटून,  डिलिव्हरी बॉय, मराठी पाउल पडते पुढे, मी शिवाजीराजे भोसले, एक डाव रंगला.

हिंदी चित्रपट = गांधीगिरी, शशांक, केज ऑफ लाइफ, धर्म के सौदागर, बाजीगर अभिनेता राजेंद्र केदार पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
close