इंदापूर तालुका ज्युदो असोसिएशनच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड
इंदापूर :पुणे येथील शिवाजी मंदिर येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युदो निवड चाचणी स्पर्धेसाठी* इंदापूर तालुका ज्युदो असोसिएशनच्या खालील विद्यार्थ्यांची निवड झाली. स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
डेरवण रत्नागिरी येथे दिनांक .४ ते ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे
*कॅडेट मुली*
वजन:-५२
*(१) प्रतीक्षा पवार*
*कॅडेट मुले*
वजन:-४५
*(२) अब्दुल्ला मोमीन*
वजन:-६०
*(३) प्रथमे बनकर*
*ज्युनियर मुली*
वजन:- ४८
*(१) प्रगती टकले*
वजन:- ५२
*(२) ज्ञानेश्वरी अगवने*
*ज्युनियर मुले*
वजन:-७३
*(३) शुभम शिद*
वजन:-९०+
*(४) प्रतिक पवार*
या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असुन, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (संसदीय कार्य व सहकार मंत्री )महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते या निवड झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी दूधगंगाच्या संचालिका व इंदापूर तालुका ज्युदो व तायकाँदो असोसिएशनच्या मार्गदर्शिका निकिता पाटील, प्रमुख मार्गदर्शक व इंदापूर तालुका ज्युदो सचिव संतोष पवार, महिला प्रशिक्षिका अंकिता वेदपाठक, स्नेहा लोंढे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.